लज्जास्पद ! ‘हा’ रॅपर आपल्या 16 वर्षांच्या मुलीसोबत करतो ‘अशी’ हरकत, स्वत:च…
पोलीसनामा ऑनलाईन टीम : हॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर क्लिफर्ड जोसेफ हॅरिस ज्युनियर ज्यांना टी आय म्हणून ओळखलं जातं त्यांना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत आहे. सिंगर टीआयनं एका चॅट शोदरम्यान सांगितलं की, त्यांची…