Browsing Tag

Rare fish

Pune News : जुन्नरमध्ये सापडला दुर्मीळ जातीचा मासा

ओझरः पोलीसनामा ऑनलाईन - शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीवरील कोल्हापूरी पध्दतीच्या बंधा-यात मच्छीमारांच्या जाळ्यात दुर्मीळ जातीचा मासा सापडला आहे. फिकट पिवळ्या रंगाच्या या माशाच्या शरीरावर खवले नसून काटे आहेत. जुन्नर परिसरात अशा…