किशोर कुमारच्या ‘या’ सिनेमावर कोर्टानं आणली होती ‘बंदी’, आता 60 वर्षानंतर…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया (NFAI)ला 1957 साली बॅन झालेल्या बेगुनाह सिनेमाची रील (प्रिंट) मिळाली आहे. 60 वर्षांपूर्वी बॉम्बे हायकोर्टानं या सिनेमाच्या सर्व प्रिंट्स रद्द करण्याचे आदेश दिले होते. आता एवढ्या…