Browsing Tag

Rashmi Bagal

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 14 नेत्यांची ‘गोची’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला गळती लागली. अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. सत्तेत पुन्हा भाजप-शिवसेना युती येणार असल्याचे निश्चित…

करमाळ्यामधून अपक्ष उमेदवार संजय शिंदे विजयी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी शिवसेनेच्या रश्मी बागल यांचा पराभव करत दणदणीत विजय साजरा केला. या निवडणुकीत दोघांमध्येही काट्याची टक्कर झाली असून अखेर यामध्ये संजय शिंदे यांनी बाजी…

शिवसेना-भाजपमधील 19 आयारामांचा पराभव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. तसेच राज्यात युतीच्या बाजूने लाट होती. या लाटेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून तब्बल 35 नेत्यांनी स्वत:च्या पक्षाला…

करमाळा मतदार संघात शिवसेनेकडून रश्मी बागल यांना उमेदवारी !

करमाळा (सोलापूर), पोलीसनामा ऑनलाइन - रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर करमाळा विधानसभा मतदार संघाचा वाढलेला तिढा आज अखेर सुटला. कारण शिवसेनेने आज रश्मी बागल यांना अधिकृत AB फॉर्म दिला आहे. राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन रश्मी बागल…

करमाळयात तिरंगी लढतील 2014 ची पुनरावृत्‍ती ? राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ?

करमाळा : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्येच पक्षाला उमेदवार मिळत नसल्याचे दिसून येत आहे. करमाळा मतदारसंघात युतीची ताकद वाढली असली तरी राष्ट्रवादीसाठी मात्र ही अस्तित्वाची लढाई…

शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर केला ‘हा’ गंभीर…

करमाळा : पोलीसनामा ऑनलाइन - पक्ष नेतृत्वाकडून कामाची कदर होत नसल्याचा आरोप करत करमाळ्याच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वार आरोप करून शिवबंधन बांधले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे…

राष्ट्रवादीला धक्का ! करमाळयातील रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख निश्चित

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गळती लागली. राज्यातील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत मोहिते पाटील…

राष्ट्रवादीला मोठा धक्का ! आ. दिलीप सोपल आणि युवा नेत्या रश्मी बागल शिवसेनेच्या वाटेवर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपा-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. असे असताना सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेत्या रश्मी बागल आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत.…