राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे दीर्घ आजारानं निधन
लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार चालू होते. गेल्या काही दिवंसापुर्वी महाराज संजीवन समाधी घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.…