प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचे जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत असा…