Browsing Tag

rashtravadi

मुलाच्या उमेदवारीसाठी राधाकृष्ण विखे पाटील भाजपाच्या वाटेवर ?

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. 'सुजय नगरमधून लोकसभा निवडणूक लढविणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,' असे आदेश राधाकृष्ण विखे यांनी दिले…

राष्ट्रवादी संपवणे ‘चिक्की’ खाण्याएवढे सोपे नाही : धनंजय मुंडे यांची खरमरीत टीका

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही अशी राजकीय चिथावणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिंद्रुड येथील एका कार्यक्रमादरम्यान दिली होती. आता…

महाआघाडीचा फॉर्मुला ; दोन्ही काँग्रेस मित्र पक्षांना सोडणार ८ जागा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाआघाडीचा फॉर्मुला ठरला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रातील त्यांच्या मित्र पक्षांना आठ जागा सोडणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी…

माढ्यातून मी निवडणूक लढणार नाही : विजयसिंह मोहिते पाटील 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  - शरद पवारच माढ्याचे उमेदवार असणार आता याची फक्त औचारिक घोषणाच बाकी आहे अशा वेगवान घडामोडी नजीकच्या काही दिवसात घडल्या आहेत. आता माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी मी निवडणूक लढणार…

राष्ट्रवादीकडून ‘जवाब दो’ आंदोलन

लातुर : पोलीसनामा ऑनलाइन - युती शासनाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. युवकांच्या हाताला काम नाही. यासाठी आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतिने सरकारच्या विरोधात 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. शहरातील पाच नंबर चौक ते जिल्हाधिकारी…

माढा मतदारसंघ : स्थानिक नाराज नेत्यांसोबत मुंबईत बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या चर्चेला उधाण आले असताना याच मतदारसंघातील राष्ट्रवादीने मुंबईचे बोलावणे पाठवले आहे. मुंबईत विधान परिषदेचे सभापती…

मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका ; ते पंतप्रधान पदाची संगीत खुर्ची खेळत आहेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभेची निवडणूक हि ऐतिहासिक निवडणूक आहे. हि भाजपसाठीची निवडणूक नसून ती देशासाठीची निवडणूक आहे. मुंबईतील भाजपच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले आहेत. याच…

राष्ट्रवादीच्या नकारानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मनसेला बरोबर घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेत एकच खळबळ उडाली असून मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकला चलो रे ची भूमिका घ्यावी लागणार आहे. याबाबत रणनिती…

वाढदिवसादिवशीच घडले असे काही की, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ महिला सरपंचाने केली आत्महत्या

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिपळूण तालुक्यातील रामपूर गावात एक धक्‍कादायक घटना घडली आहे. सरपंच महिलेन पतीसोबत होणार्‍या वादाला कंटाळून चक्‍क वाढदिवसा दिवशीच विष पिऊन स्वतःचं आयुष्य संपविले. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.…

अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे संघाच्या इशाऱ्यावर पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता. त्याबाबत अण्णा हजारे यांच्यावतीने बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक…