Browsing Tag

rashtrawadi

शरद पवार यांच्या लोकसभा उमेदवारीवर सोशल मीडिया नाराज

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या उमेदवारीवरुन चर्चेला उधाण आले असता त्यांच्या उमेदवारीवर सोशल मीडिया नाराज असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः मोहिते पाटील समर्थक शरद पवार यांच्या उमेदवारीवर भलतेच नाराज…

“तर आम्हाला देखील शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्यावी : जितेंद्र आव्हाड 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा समाजाने आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी 58 मुक मोर्चे काढले. तरीही दखल न घेतल्याने अनेकांना बलीदान द्यावे लागले. मात्र, ब्राम्हण समाजाने आपल्या मागण्यांसाठी एकच मोर्चा काढला आणि लगेच सरकारने…

प्रदेशाध्यक्षांसमोर राष्ट्रवादी भवनात गदारोळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाला पाठिंबा दिल्याप्रकरणी हकालपट्टी केलेले 18 नगरसेवक आज दुपारी राष्ट्रवादी भवनात येताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांसमोरच गोंधळ घालून त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला.…

सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - शिवस्मारक हा राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. असं असतानाही सरकार त्याबाबत गंभीर नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या…

सुरक्षा कमी करुन सरकारचा आव्हाडांना मारण्याचा कट आहे का ? : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आव्हाड आणि छगन भुजबळ या दोन्ही…

पिंपरी पालिकेच्या नियोजित ‘झोपू’ योजनेमुळे दापोडीकर संतापात, स्थानिक नेत्यांची अजित…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील ७१ पैकी ६२ झोपडपट्टयांसाठी तीन हजार कोटी खर्च करून पुनर्वसन प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. पिंपरी पालिकेच्या वतीने तब्बल तीन हजार कोटी रूपये खर्च करून शहरातील…

आमचे बॉस खूप स्ट्रीक्ट आहेत – सुप्रिया सुळे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमचे बॉस आहेत, असं म्हटलं आहे. त्या बिडकीन येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.…

राष्ट्रवादीचा आ. जगतापांना पहिला झटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आ. जगताप समर्थकांना झटका देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. नगर तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर उद्धवराव दुसुंगे यांची नियुक्ती करण्यात आली…

शिवसेनेचे पदच्युत तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीत !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पारनेर शिवसेना पदच्युत तालुकाप्रमुख निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षामध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. लंके हे लवकरच शक्तिप्रदर्शन करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे राजयकिय…

राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवणार ? उज्ज्वल निकम यांनी दिलं ‘हे’ उत्तर 

मुंबई : वृत्तसंस्था - मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजत आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम हे लोकसभा निवडणुकीच्या…
WhatsApp WhatsApp us