PM मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, ‘सास भी कभी बहू थी’,अन्…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरातून एकूण 22 जणांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला. यात 10 मुली आणि 12 मुलांचा समावेश होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय बाल शौर्य विजेत्या मुलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुलांना…