Browsing Tag

Rashtriya Swayamsevak Sangh behind riot

दिल्लीतील हिंसाचारामागे संघाचा ‘हात’, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतील दंगल हा विषय आता आणखी चिघळताना दिसत आहे. यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. सीएए कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला दंगलीचे स्वरुप…