Browsing Tag

Rashtriya Swayamsevak Sangh

Pune News : सामान्य माणसांच्या आर्थिक गरजा पतसंस्था भागवितात – खासदार गिरीष बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  अंगणवाडी, बालवाडी, व्यायामशाळा, पतपेढ्या यांचे जाळे पुण्यात वाढले आहे. माणसाला सगळी नाटके करता येते. परंतु पैशांचे सोंग घेता येत नाही. सामान्य माणसांच्या छोट्या गरजा भागविण्याचे काम पतसंस्था करतात. मोठ्या बँका…

PAK कडून RSS चा हिंसक राष्ट्रवादी संघटना म्हणून उल्लेख; UNSC मध्ये केली बंदी घालण्याची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  पाकिस्तानकडून परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही एक हिंसक राष्ट्रवादी संघटना आहे असा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ( UNSC) व्यासपीठाचा उपयोग भारतविरोधी प्राचारासाठी आणि…

नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे : सचिन पायलट

जयपूर : वृत्त संस्था - कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहे. विरोधकांसह सर्वानीच या आंदोलनाला पाठींबा दिला. या आंदोलनाच्या समर्थनार्थ जयपूर येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते म. गो. वैद्य यांचे निधन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन -   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य (वय 97) यांचे ( Former spokesperson of RSS Ma Go Vaidya passes away ) शनिवारी (दि.19) दुपारी साडेतीनच्या…

Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विलास गिते यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   नाना पेठेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विलास सदाशिव गिते (वय 69 ) यांचे मंगळवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले..त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगा असा परिवार आहे. समस्त हिंदू आघाडीचे…

RSS चा मोदी सरकारला विरोध अन् शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा

नवी दिल्ली : मोदी सरकारसाठी ही बातमी झटका देणारी ठरू शकते, कारण मागील काही दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या लाखो शेतकर्‍यांच्या तीव्र आंदोलनाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संलग्न स्वदेशी जागरण मंचाने सुद्धा पाठिंबा दिला आहे.…

मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश : ओवेसींची टीका

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन : बिहार विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेल्या पाच जागा अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहेत. बिहारमधील पाच जागांवर मिळालेल्या यशानंतर हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर उभारी घेत असल्याचं बोललं जात आहे. त्याच…

दसरा गाजणार Online मेळाव्यांनी, संघ, शिवसेना, भक्ती गड आणि दीक्षाभूमी ! नेत्यांचं हायटेक सिमोल्लंघन…

मुंबई : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला सुरूवात झाली असून सरसंघचालक स्वयंसेवकांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा यांचा भगवान भक्तिगडावरील मेळावा यंदा ऑनलाईन होणार आहे. पंकजा मुंडेंच्या…

तुर्कीच्या भेटीबाबत संघाने आमिर खानवर साधला ‘निशाणा’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांची पत्नी एमी एर्दोगान यांनी अभिनेता आमिर खानची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमिरवर निशाणा साधला आहे. आमिर हा चीनमधील सत्ताधारी पक्षाचा लाडका…

कलम 370 अन् राम मंदिराची ‘वचन’पुर्ती, जाणून घ्या आता काय असू शकतो भाजपाचा सर्वात मोठा…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामजन्मभूमीत मंदिराची पायाभरणी करून शेकडो वर्ष जुने स्वप्न पूर्ण केले आणि भाजपाचा अजेंडा प्रत्यक्षात आणला. 5 ऑगस्ट 2020 हा देशाच्या राजकारणातच नव्हे तर भारतीय समाजात अविस्मरणीय…