भारतीय मुस्लिम जगात सर्वात जास्त समाधानी, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारत हा सगळ्यांचा देश असून येथे राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. केवळ स्वार्थी लोकच कट्टरतावाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देतात, कारण त्यातच त्यांचा स्वार्थ असतो. भारतीय मुस्लिम हे जगात सर्वाधिक समाधानी आहेत, असा…