Browsing Tag

rasta peth

भरती प्रक्रिया : मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात घातला राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात राडा घातला. भरती प्रक्रियेतून एसईबीसी (SEBC) कोट्यातील मराठा परीक्षार्थींना वगळल्याने आक्रमक पवित्रा घेत मराठा क्रांती मोर्चाने पीडित…

pune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सोन्याचे दागिने बनविण्यासाठी 7 लाख 75 हजार रुपयांची "कांब" (सोने) दिल्यानंतर कारागीर ते घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रास्ता पेठेत हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी जॉयनाथ माईती (वय 49) यांनी फिर्याद दिली…

2 कोटींच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध व्यवसायिकास रास्ता पेठेतील जागा आणि 2 कोटींची खडणी मागितल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी अमोल सतीश चव्हाण (वय 37) याला अटक केली. त्याला न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस…

इस्टेट एजंट बनला साखळी चोर, समर्थ पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाऊनच्या काळात अनेकांची आर्थिक कोंडी झाल्याने काही जणांनी गळफास जवळ केला तर काहींनी पर्यायी कामाचा विचार करुन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जण थेट गुन्हेगारीकडे वळले अशाच परिस्थितीने…

हडपसरमध्ये महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून विद्युत पुरवठा सुरळीत

पुणे : मागिल तीन दिवसांपासून पाऊस आणि बुधवारी दुपारी चक्रीवादळामुळे वीज यंत्रणा कोलमडली. विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे फोन खणखणत होते. नागरिकांच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचा पाऊस पडत होता. तर प्रत्यक्षात वरुणराजा बरसत…

पुण्यातील नामांकित कॉलेजमधील महिला लिपिक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातील प्रसिद्ध अशा राजा धनराज गिरजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वरिष्ठ महिला लिपिकास एसीबीने 1 हजार 900 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.नीता सतीश गंगावणे (वय…