गिरीष महाजन, छगन भुजबळ भेटीमुळे चर्चेला उधाण
मुंबई : पोलीसनामा आॅनलाईनराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमुळे राजकिय वर्तूळात अनेक चर्चेला उधान आलं आहे. गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान भुजबळ तरुंगातून बाहेर…