चिंताजनक : जुलै-सप्टेंबर तिमाहीत GDP ग्रोथ रेट -7.5 टक्के: आर्थिक मंदीच्या दिशेने देश…!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्ष 2020-21 ची दुसरी तिमाही म्हणजे जुलै-सप्टेंबर तिमाहीचे आकडे जारी केले आहेत. दुसर्या तिमाहीत देशाचा जीडीपी -7.5 टक्के राहिला आहे. मात्र, हे आकडे एप्रिल-मे-जून तिमाहीच्या तुलनेत खूप…