One Nation One Ration Card योजनेचा फायदा आजपासून ‘या’ राज्यातील कोट्यवधी लोकांना मिळणार,…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - आजपासून दोन केंद्रशासित प्रदेश लडाख आणि लक्षद्वीप वन नेशन वन रेशनकार्ड योजनेचा भाग बनले आहेत. या दोन्ही राज्यांना केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना वन नेशन वन रेशनकार्ड योजनेच्या पोर्टेबिलिटी सेवेशी जोडले आहे.…