आता तुमचं रेशन कार्ड देखील होणार ATM कार्डसारखं, ‘या’ राज्यातून सुरूवात
मुंबई: केंद्र सरकारने अनेक महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल केली आहे. यापूर्वी वाहनानीची आवश्यक कागदपत्रांचे रूपांतर स्मार्ट कार्डात केले होते. आता वन नेशन वन रेशन कार्ड योजना आता नव्या वर्षात नव्या रुपात दिसणार आहे.पिवळं, केशरी आणि पांढऱ्या…