Browsing Tag

ration cards

तीन लाख रेशनकार्ड रद्द करण्यासाठी पीएमओचा अधिकाऱ्यांवर दबाव : केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान कार्यालयाने दिल्लीतील सुमारे ३ लाख रेशनकार्ड रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. यामुळे गोरगरिबांना अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला…