Coronavirus Lockdown : हे फक्त भारतातचं होऊ शकतं : ‘लॉकडाऊन’चा आदेशाला बगल देत जमावाकडून…
बूंदी/राजस्थान : वृत्तसंस्था - देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेला गर्दीपासून आणि लोकांमध्ये सामाजिक अंतर रहावे यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला.…