पोलीस कर्मचाऱ्याचा खून झालेल्या त्या हाॅटेलचा परवाना रद्द करा – निवडणुक आयुक्त सांगली
सांगलीः पोलीसनामा आॅनलाईन-दारुचे बील कोणी भरायचे या कारणावरुन, धारदार शस्त्राने वार करुन सांगली पोलीस दलातील वाहतूक पोलीस समाधान मांटे यांचा हाॅटेल रत्ना डिलक्स या ठिकाणी खून करण्यात आला होता. या घटनेमुळे सांगली शहरात प्रचंड खबळ उडाली…