Browsing Tag

Ratnagiri Police Station

रेल्वेमध्ये सराफा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याकडील २ कोटी रूपये  लुटले

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील एका प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याचा कर्मचारी सौरभ जैन (वय ३३) हा मेंगलोर एक्स्प्रेसने मेंगलोरला जात असताना मध्यरात्री त्यास रेल्वेमध्ये लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. सौरभ जैन याच्याकडील सुमारे १ कोटी…