Browsing Tag

Ratnagiri

भरधाव कंटेनरची एसटीला धडक, 28 जण जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

खेड (रत्नागिरी) : पोलीसनामा ऑनलाईन - प्रवाशी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या तुळशी- खेड बसला भरधाव कंटेनरने पाठीमागून जबर धडक दिल्याने बसमधील तब्बल 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. यात 25 विद्यार्थ्यांचा समावेश…

औसा-नांदेड ते वारंगाफाटा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रत्नागिरी ते नागपूर रस्त्यावरील औसा ते वारंगाफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे स्थलांतरीत झाला आहे. यास ३६१ क्रमांक देण्यात आला आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. यातील काही शेतकऱ्यांना…

Mumbai News : काकोळी ग्रामपंचायत निकाल ! शिवसेनेसह भाजपालाही धक्का; मनसेच्या पॅनेलने मारली बाजी..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात ग्रामपंचायत निवडणुक निकालाची उत्सुकता शेगेला पोहचली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येत असून, या निकालाची आता लाखो उमेदवारांसह…

Kolhapur News : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील अपघातात 2 तरूण ठार, हाताची हळद निघण्यापुर्वीच काळानं…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर ( Kolhapur-Ratnagiri Raod accident)वाघबीळ नजीक रविवारी (दि. 10) मध्यरात्री बाराच्या…

Ratnagiri News : सेल्फीच्या नादात पत्नी पडली पाण्यात, तिला वाचवण्यासाठी पतीने घेतली उडी, दोघांचा…

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या सेल्फीची क्रेझ सर्व वयोगटातील लोकांमध्ये आहे. कोठेही गेले की त्या ठिकाणी सेल्फी घेतला जातो. मात्र काही वेळा सेल्फी घेण्याच्या नादात दुर्घटना घडते आणि सेल्फी आपल्या जीवावर बेतली जाते. असाच एक प्रकार…

परीक्षेचे गुण चुकीचे आले अन् मंत्री उदय सामंत विद्यार्थ्याच्या मदतीला धावले

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मुंबई विद्यापीठाच्या तांत्रिक चुकीमुळे एका विद्यार्थ्याला चुकीचे दिले गेल्याने त्याच्या निकालावर परिणाम झाला. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय…

Pune News : पुण्याच्या औंध येथील 6 पर्यटक बुडाले, तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्हयातील आंजर्ले…

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन -   पर्यटनासाठी (Tourist) गेलेले पुण्यातील (Pune) काही पर्यटक रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) तालुक्यातील आंजर्ले समुद्रात बुडाल्याची घटना आज (शुक्रवार) घडली आहे. आंजर्ले समुद्रात एकूण सहा…

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर

पुणे: गेली तीन चार वर्षापासून भारतीय अर्थव्यवस्थेची गती रोडावली आहे. त्यातच नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यांमुळे उद्योगांच्या नाकेनव आले असताना आर्थिक मंदीने तर उद्योगांचे कंबरडे मोडले. त्यानंतर हि स्थिती सुधरेल…

‘या’ प्रकल्पाबाबत CM ठाकरे यांनी केली मोठी घोषणा, स्वत: केली पाहणी

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन -   आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना (Koyana Power Project) विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी…