Browsing Tag

Ratnaprabhadevi Shahaji Rao Patil

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मातृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे माजी सहकारमंत्री व काॅग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री श्रीमती रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील ( वय ७४ वर्ष) यांचे आज मंगळवार (दि.१५) सायंकाळी पुणे येथे खासगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले…