‘रात्रीस खेळ चाले’ मालिका बंद झाल्यामुळे शेवंता झाली ‘भावूक’ !
पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रेक्षकांची आवडती मालिका असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले - 2’ या मालिकेने निरोप घेतला आहे. काल अखेरचा भाग प्रसारित झाला. या मालिकेमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंता हिने इन्स्टाग्रामवर…