Browsing Tag

Rauf Sheikh

वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं मारला पुण्यातील जेष्ठ नागरिकाच्या फ्लॅटवर ताबा आणि घेतले 70 लाख, पीआयला अटक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी एका जेष्ठ नागरिकाचा बळजबरीने फ्लॅटचा ताबा मिळवून 70 लाख रुपये घेतले होते. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात…