पिंपरीत रावण टोळीच्या प्रमुखाच्या भावाचा भरदिवसा खून, परिसरात खळबळ
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आकुर्डी आणि चिंचवड परिसरात दहशत माजवणाऱ्या रावण टोळी प्रमुख अनिकेत जाधव याच्या भावाचा भरदिवसा खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आकुर्डी येथील पोस्ट ऑफिस समोर हा प्रकार घडला.अविनाश उर्फ सोन्या…