Browsing Tag

Ravana gang chief

रावण टोळी प्रमुखाच्या भावाचा खून करणाऱ्या 4 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रावण टोळी प्रमुखाच्या भावाचा खून करुन फरार झालेल्या चारही आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. आशिष विशाल जगताप (23), विकास गोरख तांदळे (21), प्रसाद अशोक आल्हाट (25), सागर रमेश धनवटे (18, सर्व रा. आकुर्डी)…