Browsing Tag

Ravana Maharaj Temple

दसर्‍याला रावणाला जाळले तर होईल FIR ! श्रीकृष्णाच्या मथुरामध्ये बांधले जाणार रावण महाराजांचे मंदिर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   दसर्‍याला रावणाचा पुतळा जाळल्यास एफआयआर होऊ शकते. एफआयआरनंतर पोलिसांनी जर कोणतीही कारवाई न केल्यास हे प्रकरण न्यायालयातही जाऊ शकते, असे अ‍ॅड. ओमवीर सारस्वत यांनी सांगितले होते. त्यांचे म्हणणे आहे की, रावण…