Browsing Tag

Ravera Plums Apartment

सेल्फीमुळं जीवन संपलं ! मासेमारीसाठी गेलेल्या 2 मुलांना आईसमोरच जल’समाधी’

पोलिसनामा ऑनलाईन - नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ बुडाल्याची घटना भिवंडीत घडली आहे. बुडालेल्या दोन्ही भावांचा मृतदेह शोधण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे. मासेमारी करताना सेल्फी काढताना दोघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली…