Browsing Tag

ravi bapatle

सेवा करण्याचा निर्धार, संघर्ष मात्र कायम ; प्रशासनाचा कानाडोळा !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - सेवक संस्थेच्या वतीने HIV/AIDS संक्रमित अनाथ मुलांचे संगोपन व पुनर्वसन प्रकल्प लातुर जिल्ह्यतील हसेगाव येथे राबवला जातो. मात्र गावातील सरपंच भिमाशंकर बावगे हे सुरवतीपासून या प्रकल्पाला विरोध करत आहेत. सेवालय…