निवडणुकीच्या तोंडावरच स्मृती इराणींना मोठा झटका ; निकटवर्तीयाची काँग्रेस सोबत हातमिळवणी
अमेठी : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना मोठा धक्का बसला आहे. अमेठी लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय रवी दत्त मिश्रा यांनी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली आहे. रवी दत्त…