होय ! सौरव गांगुलीसोबत Affair होते; 18 वर्षांनंतर नगमाचा खुलासा, यामुळे झाले Break-Up
पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रसिध्द अभिनेत्री नगमा आज वाढदिवस साजरा करत आहे. तामिळ आणि तेलगू इंडस्ट्रीतील नगमा एक यशस्वी अभिनेत्री असून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बॉलीवूडपासूनच केली होती.1990 साली प्रदर्शित ‘बागी’ या सिनेमाद्वारे नगमाने…