शिवसेना खासदार ओमराजे यांना अटकपूर्व जामीन मंजूर
उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील…