Browsing Tag

Ravi Pujari

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला बंगलुरुला आणलं, कर्नाटक पोलिसांच्या दिलं ताब्यात

बंगलुरु : वृत्त संस्था - रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली होती. त्याला भारतात आणण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. त्याला सेनेगल येथून रविवारी सायंकाळी…

अंडरवर्ल्ड ‘डॉन’ रवी पुजारीला ‘सेनेगल’मध्ये अटक, आज भारतात आणणार ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था  - रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. सध्या रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलीस सेनेगलमध्ये उपस्थित आहेत. हे अधिकारी त्याच्या…

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी दक्षिण आफ्रिकेतून फरार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आफ्रिकेतील सेनेगलमध्ये राहत असलेला अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी सेनेगस कोर्टाने जामीन मंजूर करताच फरार झाला असल्याचे वृत्त आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा पुजारीवर लक्ष ठेवून होती. यंत्रणेच्या माहितीनुसार पुजारीला अटक…

‘त्या’ प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी टोळी दोषी ; मोक्का न्यायालयाचा निकाल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिकच्या इंदिरानगरमध्ये एका बांधकाम प्रकल्पावर जाऊन खंडणीसाठी धमकावत बिल्डरवर गोळीबार केल्याप्रकऱणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या टोळीतील सदस्यांना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी धरले आहे.संजय सिंग, अरविंद…

‘या’ कारणाने गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तांतरणाला विलंब

सेनेगल :वृत्तसंस्था - अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला १ फेब्रुवारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली. अटकेनंतर पुजारी याला भारतात आणण्याची कारवाई सुरु आहे. मात्र पुजारीच्या हस्तांतरणाला विलंब लागू शकतो. रवी पुजारीने आपली ओळख…

मोस्ट वाॅन्टेड गॅंगस्टर रवी पुजारीला परदेशातून अटक

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - नव्वदीच्या दशकात मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात दबदबा असणारा कुख्यात गुंड रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. या वृत्ताला तपास यंत्रणांनी दुजोरा दिला असून बंगलुरु पोलिसांनी…

रवी पुजारीच्या हस्तकाविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिसांनी आज कुख्यात गुन्हेगार रवी पुजारीच्या हस्तकाविरोधात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिकाला दूरध्वनीवरून धमकावून दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी हा…