Browsing Tag

Ravi Sawant

३५ वर्षीय बॉडीबिल्डरचा आकस्मात मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अवघ्या ३५ वर्षीय शरीरसौष्ठवपटूचा आकस्मात मृत्यू झाला आहे. रवी सावंत असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.…