‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्याच्या शुटींग दरम्यान आला होता ‘ताप’ अन्…
पोलीसनामा ऑनलाईन :1994 साली रिलीज झालेल्या मोहारा या सिनेमातील टिप टिप बरसा पानी हे गाणं अभिनेत्री रवीना टंडन हिच्या करिअरमधील असं एक गाणं आहे ज्याला क्वचितच कोणी विसरेल. जेव्हा कधी लोक हे गाणं ऐकतात त्यांना रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा…