दहापट वाढीव वीज बिल आलं व्यावसायिकास, घेतली उच्च न्यायालयात धाव
पोलीसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणार्या कंपन्यांनी ग्राहकांना जून महिन्याची वाढीव बिले पाठवून ’शॉक’ दिला आहे. कामधंदा बंद असल्यामुळे आधीच चिंतेत असलेला सर्वसामान्य ग्राहक त्यामुळे अधिकच चिंतातूर झाला आहे. मुलुंडमधील…