नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्यासह तिघांना एक दिवस पोलीस कोठडी
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे धंगेकर आज पोलिसांसमोर हजर झाले. धंगेकर आणी इतर…