ओमराजे निंबाळकरांचे शक्तीप्रदर्शन तर रवींद्र गायकवाड मातोश्रीवर
उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात आज भगवे वादळ आले होते. शिवसेना – भाजपचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख तानाजी…