Browsing Tag

ravindra jadejas

रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कर्मचाऱ्याची बेदम मारहाण

जामनगर : वृत्तसंस्थाभारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवा सोळंकीला एका पोलीस कॉन्स्टेबलने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये शारु सेक्शन रोडवर सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. संजय अहिर असे…