निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीसा
सांगली : पाेलीसनामा ऑनलाईनसांगली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्याच्या कारणावरून 39 अधिकार व कर्मचार्यांना महापालिका आयुक्त तसेच निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावलीआहे.…