Browsing Tag

Ravindra Lokhande

Pune Crime | सिंहगड रोड, मुंढव्यातून तडीपारांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातून तडीपार केले असतानादेखील पिस्तूल (Pune Crime) घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. सिंहगड भागात पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून एक देशी पिस्तूल आणि काडतुसे हस्तगत केली आहेत,…