निगडी : एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
निगडी : पोलीसनामा ऑनलाईनरस्ता क्रॅस करत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री तीनच्या सुमारास निगडी येथील भक्ती शक्ती चौकात घडला. याप्रकरणी बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…