‘रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला अन् बाण धनुष्यात घुसला’ ! ‘या’ भाजप…
पोलीसनामा ऑनलाईन - भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त…