आश्चर्यकारक ! ११ साथीदार बुडाले, मात्र ‘हा’ ५ दिवस कोणत्याही मदतीविना ५ दिवसानंतर जिवंत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगण्याची इच्छा असेल तर मृत्यूदेखील आपल्यासमोर हार पत्करतो अशी एक म्हण आहे. याच म्हणीचा प्रत्यय पश्चिम बंगालमधील एका मच्छीमाराच्या बाबतीत आला आहे. जगण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या या मासेमाराचे समुद्र देखील काही…