अर्णब गोस्वामींच्या बाल्कनीत बसून ‘ते’ गाणं ऐकण्याची इच्छा, रवीश कुमारांची पोस्ट व्हायरल
नवी दिल्ली : वृत्त संस्था - रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. 2018 साली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी…