Browsing Tag

Raviwar Peth

Pune News : पुण्यातील रविवार पेठे आलेल्या सराफी व्यावसायिकाच्या कारमधून पाऊण किलो सोन्याची बॅग…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  रविवार पेठेत आलेल्या एका सराफी व्यवसायिकाच्या कारमधून पाऊण किलो सोन्याची बॅग चोरट्यांनी पळविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेतली आहे. आज (गुरूवारी) सायंकाळी…

Pune News : पुण्यातील पेठांच्या परिसरात शनिवारी सकाळी 8 ते रविवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस (Gas Insulated Substation) 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये शनिवारी (दि. 26) सकाळी 8 वाजेपासून ते रविवारी (दि. 27) रात्री 8 वाजेपर्यंत पूर्वनियोजित देखभाल दुरुस्तीचे विविध…

पुण्याच्या रविवार पेठेतील सराफी व्यावसायिकाला 1 कोटींचा गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - रविवार पेठेतील एका सराफी व्यावसायिकाचे 1 कोटींचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व कारागिर पश्चिम बंगाल येथील आहेत. याप्रकरणी दिनेश पावटेकर (रा. 432, रविवार पेठ) यांनी फरासखाना…

रविवार पेठेतील मोबाईल शॉपी फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी रविवार पेठेतील मोबाईल शॉपी फोडून 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी रहुफ मेमन (वय 35, रा. गंज पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

पुणे : पूर्व भागातील गणेशोत्सव बंद करू नका; अप्पर पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील पुर्व भागातील गणेशोत्सव बंद पडू नये यासाठी पुर्व भागातील गणेश मंडळांनी अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर यांना लेखी निवेदन दिलं आहे. या लेखी निवेदनात गणेश भक्तांच्या गैरसोयीबद्दलची व्यथा मांडण्यात आली…