आता जावयाचे काय करायचे ? दानवेंसमोर पेच
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी पुकारलेले बंड शेवटी थंड केल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समोर पुन्हा…