…म्हणून सुधीर मुनगंटीवार झाले ‘ट्रोल’, त्यानंतर वैतागून Video हटवला
पोलिसनामा ऑनलाईन टीम - फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल जनतेशी संवाद साधला. मात्र फेसबुक लाइव्हदरम्यान अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. त्यामुळे संतापलेल्या मुनगंटीवार यांनी फेसबुक लाइव्ह अर्ध्यावरच…