ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय ! मास्कच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नव्या किमती
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या अनुषंगाने मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क उपलब्ध होणार…